Headlines

Global Maharashtra Breaking News

рд╕рд╣рд╛рдпреНрдпрдХ рдХрд╛рдордЧрд╛рд░ рдЖрдпреБрдХреНрдд, рдХрд╛рдордЧрд╛рд░ рдЕрдзрд┐рдХрд╛рд░реА рдирд┐рдпреБрдХреНрддреАрд╕рд╛рдареА рдордВрддреНрд░реНрдпрд╛рдВрдирд╛ рднреЗрдЯрдгрд╛рд░…

विजय गुरव यांची माहिती *💫कुडाळ दि.२७-:* रत्नागिरी-सिंधुदूर्ग साह्यक कामगार आयुक्त पदी व सिंधुदूर्ग कामगार अधिकारी पदावर नियमित अधिकारी नेमा, या मागण्यांसाठी लवकरच या महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मा. कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील व कामगार राज्य मंत्री मा. बच्चू कडू यांची पुढील आठवड्यात भेट घेणार, अशी माहिती अध्यक्ष विजय गुरव यांनी दिली. सध्या…

Read Full News

рдЙрдкрд░рд▓рдХрд░ рджреЗрд╡рд╕реНрдерд╛рди рдирдЬреАрдХ рдкрд╛рдгреНрдпрд╛рдЪреА рдкрд╛рдИрдкрд▓рд╛рдИрди рдлреБрдЯрд▓реА…

पाणी पुरवठा विभाग घटनास्थळी दाखल : नागरिकांनी सहकार्य करावे, नगरसेवक आनंद नेवगी यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी शहरातील उपरलकर देवस्थान नजदीक मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली असून, या घटनेची माहिती मिळताच पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे हे घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. पाईप लाईन फुटल्याने शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, नागरिकांनी…

Read Full News

рдЖрдВрджреЛрд▓рди рд╕реНрдердЧрд┐рдд рдХреЗрд▓реЗрддрд░реА рдкреВрд░реНрд╡ рдХрд▓реНрдкрдирд╛ рди рджреЗрддрд╛ рдХреЗрд╡реНрд╣рд╛рд╣реА рдЖрдВрджреЛрд▓рди рдЫреЗрдбреВ…

मिथुन मालंडकर:मागण्या मान्य करा मालवण दि प्रतिनिधी एलईडी व पर्ससीन मासेमारी विरोधात मालवण येथील मत्स्य व्यवसायच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमारांनी सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण आंदोलन होळी सणामुळे शनिवारपासून काही कालावधीसाठी स्थगित केले. तसे पत्र आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी शुक्रवारी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी मत्स्य विभागाला सादर केले. आंदोलन स्थगित…

Read Full News

рдЖрдорджрд╛рд░ рд╡реИрднрд╡ рдирд╛рдИрдХ рдпрд╛рдВрдЪреНрдпрд╛рд╕рд╣ рд╕рд╣рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрд╡рд░ рдЧреБрдиреНрд╣рд╛ рджрд╛рдЦрд▓ рдХрд░рд╛…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी : शस्त्र बाळगणे तसेच कोव्हिड-१९ नियमांचे उल्लंघन प्रकरण *💫मालवण दि.२७-:* कायदा सर्वांसाठी समान आहे.तसा लोकप्रतिनिधींना देखील लागु आहे.सबब आमदार व शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच कोव्हिड१९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महाराष्ट्र साथरोग नियंत्रण १८५७ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम २०२० योग्य ती चौकशी…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪрд╛ рдзреЛрдХрд╛ рдЯрд╛рд│рдгреНрдпрд╛рд╕рд╛рдареА рдкреНрд░рддреНрдпреЗрдХрд╛рдиреЗ рд▓рд╕реАрдХрд░рдг рдХрд░рд╛рд╡реЗ.

माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केले आवाहन *💫सावंतवाडी दि.२७-:* सद्य स्थितीत देशात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून, जिल्ह्यात देखील रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असून, प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी…

Read Full News

рдЧрддрд╡рд░реНрд╖реА рдХреБрдХреНрдХреБрдЯ рдкрд╛рд│рдд рд╡реНрдпрд╛рд╡рд╕рд╛рдпрд┐рдХ…рдпрд╛рд╡рд░реНрд╖реА рдпрд╢рд╕реНрд╡реА рдЙрджреНрдпреЛрдЬрдХ

जिल्ह्यातील पहिले अंडी उबवणी केंद्र सुरु करणारे रोहित गावडे;जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध विकास अधिकारी डॉ दिलीप शिंपी यांचे गौरोद्गार *💫कणकवली दि.२७-:* एक वर्षापूर्वी ज्या तरुणाकडे कुक्कुटपालन योजनेचा लाभार्थी म्हणून आम्ही पाहत होतो. तोच रोहित गावडे आज यशस्वी उद्योजक म्हणून आमच्या समोर उभा आहे हीच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील पहिले हॅचरी…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдкрдВрдЪрд╛рдпрдд рд╕рдорд┐рддрд┐рдЪреА рд╢рд┐рд╖реНрдпрд╡реГрддреНрддреА рд╕рд░рд╛рд╡ рдкрд░реАрдХреНрд╖рд╛…

परिक्षेचे स्वरूप समजावे यासाठी पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी उपक्रम; केंद्रशाळा पातळीवर झाली परीक्षा *💫सावंतवाडी दि.२६-:* गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता पाचवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कळावे यासाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक केंद्रशाळा पातळीवर आयोजित करण्यात आली होती. बांदा येथील परीक्षा केंद्रावर जिल्हा परिषद…

Read Full News

рдмрд╛рдВрджрд╛ рдкреЛрд▓рд┐рд╕ рдХрд░реНрдордЪрд╛рд░реА рд╡рд╕рд╛рд╣рддреАрд╕рд╛рдареА рдЖрд╡рд╢реНрдпрдХ рдирд┐рдзреАрдЪреА рдкреНрд░рд╢рд╛рд╕рдХреАрдп рдХрд╛рд░реНрдпрд╡рд╛рд╣реА рд╕реБрд░реВ…

*साई कल्याणकरांची माहिती ; निधी प्राप्त झाल्याचे विशेष पोलिस महासंचालकांचे पत्र._ *💫बांदा,दि२७-:* येथील पोलिस कर्मचारी वसाहत नव्याने उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी गृहखात्याच्या व्यवस्थापकीय संचालकाकडे वर्ग करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे, असे पत्र विशेष पोलिस महानिरिक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिले आहे. याबाबत बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рдд рдЖрдЬ рддрдмреНрдмрд▓ релрен рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдг…

जिल्ह्याची चिंता वाढली *💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 394 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 57 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣реНрдпрд╛рддреАрд▓ рдорд╛рдзреНрдпрдорд┐рдХ ,рдЙрдЪреНрдЪ рдорд╛рдзреНрдпрдорд┐рдХ рд╡ рд╢рд┐рдХреНрд╖рдХреЗрддреНрддрд░ рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдХреЛрд╡рд┐рдб рд▓рд╕ рдХрдзреА рджреЗрдгрд╛рд░ ?

सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा सवाल *💫मालवण दि.२७-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भिती सोबत घेउन शाळांमध्ये काम करणाऱ्या जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन लस कधी देणार असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, जिल्हा संघटक अजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page