जिल्ह्याची चिंता वाढली
*💫सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 394 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 322 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 57 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. ५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
