आरएसएसचे जेष्ठ निष्ठावंत यशवंत कोचरेकर यांचे निधन…
मालवण तळाशील येथील कोचरेकर भाऊ नावाने होते परिचीत;जेष्ठ समाजसेवक हरपल्याची व्यक्त होतेय भावना *ð«मालवण दि.२९-:* मालवण तालुक्यातील मूळ तळाशील गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक यशवंत अर्जुन कोचरेकर यांचे निधन झाले. ते सर्वांना भाऊ नावाने परिचित होते. भाऊ यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. यशवंत कोचरेकर हे राष्ट्रीय…
