सावंतवाडी शहरात होळी उत्सव साधेपणाने…

शहरात विविध ठिकाणी होळी : कोरोना महामारीपासून सर्वांचे रक्षण करण्याचे घातले गाऱ्हाणे

*💫सावंतवाडी दि.२८ प्रसन्न गोंदावळे-:* सावंतवाडी शहरात ठिकठिकाणी होळी सण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला. शहरात विविध ठिकाणी होळी पेटवून कोरोना महामारीपासून सर्वांचे रक्षण कर, अशी प्रार्थना करण्यात आली.

You cannot copy content of this page