माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे प्रयत्न;उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांची माहिती
*💫मालवण दि.२९-:* माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू यांच्या प्रयत्नातून जनशिक्षण संस्थेच्या वतीने लुडबे ऐक्यवर्धक मंडळाच्या परिवर्तन केंद्रा मार्फत वायरी येथील रेकोबा हायस्कुल येथे विद्यार्थिनींना १० सायकल देण्यात आल्या. यावेळी जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विजय केनवडेकर, समन्वयक विलासजी हडकर, रेकोबा हायस्कुलचे चेअरमन नगरसेवक आप्पा लुडबे, प्रभारी मुख्याध्यापिका सौ.शिंदोळकर, शिक्षक श्री. कोरे तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
