सावंतवाडी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन वारंवार फुटण्यामागे ‘संशय’…
अनधिकृत कनेक्शन दिल्याने हा प्रकार घडत आहे; सेना प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ परुळेकर *ð«सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी शहराला केसरी येथून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेले पंधरा दिवसात दोन वेळा फुटली आहे. ही पाईपलाईन कशी फुटे याबाबत शिवसेना प्रवक्ते तथा नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून, ही पाईप लाईन फुटण्यामागे संशय प्रसिद्ध पत्रकातून व्यक्त केला…
