मेढा येथे केक बनवीणे प्रशिक्षण सुरु…
रणरागिणी महिला संस्थेचे आयोजन स्मृती कांदळगावकर यानी केला शुभारंभ *ð«मालवण दि.०२-:* रणरागिणी महिला सामाजिक संस्था मालवणच्या वतीने मालवण मेढा येथे सौ. विद्या फर्नांडिस यांच्या निवासस्थानी तीन दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन सौ. स्मृती महेश कांदळगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा नीलम शिंदे, सौ. विद्या…
