*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-;* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…
