रंगपंचमी खेळल्यानंतर पोहण्यासाठी गेल्यावर घडल्या दोन घटना
*💫कोल्हापूर दि.०२-:* रंगपंचमीच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्या दोन धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे. रंगपंचमी खेळून मुलं पोहण्यासाठी गेली असता पाण्यात बुडाल्यानं हा प्रकार घडला आहे.
