सेना विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्याहस्ते शुभारंभ
*💫सावंतवाडी दि.०२-:* झोळंबे येथे आयोजित करण्यात आलेल्या झोळंबे प्रेमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सावंतवाडी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी सागर नानोस्कर, वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
