рдирд╛рдЯрд│ рдпреЗрдереАрд▓ рдмрдВрдж рдШрд░ рдлреЛрдбреВрди рдЪреЛрд░рдЯреНрдпрд╛рдиреА 60 рд╣рдЬрд╛рд░ рд░реЛрдХрдб рд▓рд╛рдВрдмрд╡рд┐рд▓реА
कणकवली : तालुक्यातील नाटळ ( कावळेटेम्ब ) येथील बंद घर फोडून चोरट्यानी 60 हजार रोकड लांबवली.ही घटना नोव्हेंबर 2019 ते 11 एप्रिल 2021 दरम्यान घडली असून याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मूळ नाटळ ( कावळेटेम्ब ) येथील भिसाजी रामचंद्र परब ( वय 76 ) हे पनवेल येथे वास्तव्यास असतात. परब यांचे…
