हवामान खात्याचा अंदाज
*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहिती नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ एप्रिल २०२१ रोजी तुरळक ठिकाणी गडगडाटा सह पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.
