Headlines

Global Maharashtra Breaking News

सांगूळवाडी कोविड सेंटरला शिवसेना सदैव मदतीचा हात देणार-: सतीश सावंत…

वैभववाडी दि.२१:वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता.सध्या वैभववाडी तालुक्यात 226 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.कोरोना रुग्णांची सेवा व त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.वैभववाडी तालुका शिवसेनेना सांगूळवाडी येथील कोरोना रुग्णांसाठी घोषणा न करता मदतीचा हात सदैव दिला जाईल असे आश्वासन शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले. सांगूळवाडी…

Read Full News

मेडिकल मध्ये गेलेल्या युवकाचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : कोलगाव येथील एका युवकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. रामचंद्र रविंद्र तथा मयुर चौगुले (२५, रा. कोलगाव नाईकबाग ) असे त्या युवकाचे नाव असून, छातीत दुखत असल्याने गोळ्या आणण्यासाठी तो मेडिकलमध्ये गेले असता तिथेच तो खाली कोसळला व अत्यवस्थ झाला…

Read Full News

कणकवलीत शिवसेनेच्या वतीने गरजूंसाठी मोफत शिवभोजन थाळी उपक्रम…

आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन उपक्रमाचे केले कौतुक_ *💫कणकवली दि.२१-:* कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने गरीब व गरजू व्यक्तींसाठी मोफत शिवभोजन थाळी उपक्रम राबविण्यात आला आहे. कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या ठिकाणी काल मंगळवार पासून दुपारी १२ ते ३ या वेळॆत गरजुंना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी…

Read Full News

गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करा…

जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत : रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्याच्या दिल्या सूचना_ *💫बांदा दि.२१-:* गोव्यात नोकरीसाठी जाणा-या युवक-युवतींची दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करण्यात यावी, रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्याची यावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज येथे आरोग्य विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यातून एकूण 14…

Read Full News

नेमळेतील युवकाची पुणे येथे आत्महत्या..

गावावर शोककळा *💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील नेमळे येथे राहणाऱ्या आणि कामानिमित्त पुणे येथे असलेल्या सुशांत दशरथ राऊळ ( वय २५) या युवकाने आपल्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती समजताच गावात शोककळा पसरली आहे. या युवकांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read Full News

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे सावंतवाडीत पालन..

सकाळी ७ ते ११ वेळेत दुकाने ठेवली सुरु *💫सावंतवाडी दि.२१ प्रसन्न गोंदावळे-:* जिल्हाधिकारी यांनी काल दिलेल्या आदेशानुसार सावंतवाडी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी या आदेशाचे पालन करत आपली अस्थापने सकाळी ७ वाजता सुरू करून बरोबर ११ वाजता बंद करून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात आपण प्रशासनासोबत कायम असल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले…

Read Full News

पटवर्धन चौकातील रॅपिड टेस्टमध्ये दाम्पत्य पॉझिटिव्ह…

*आज सकाळी करण्यात आली टेस्ट_ *💫कणकवली दि.२१-:* कणकवली पटवर्धन चौकात रॅपिड टेस्ट मध्ये सातत्य सुरू असून आज सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पति – पत्नी चा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात मागील 4 दिवसांपासून थर्मल स्क्रिनिंग सह संशयितांची रॅपिड टेस्ट केली जात आहे. आज सकाळी केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये पती…

Read Full News

*गोव्यातून येणाऱ्यांची होणार आजपासून रॅपिड टेस्ट*

💫 *बांदा* :- महाराष्ट्र -गोवा सीमेवरील बांदा पत्रादेवी येथील सीमेवर आज पासून गोव्यातून येणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात येणार असून या ठिकाणी पोलिस तसेच आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.

Read Full News

_अंडी वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला करुळ घाटात अपघात…

तीनशे फूट खोल दरीत टेम्पो कोसळून चालकाचा मृत्यू; घटनास्थळी पोलिस दाखल *💫वैभववाडी-:* कोल्हापूरहून कणकवलीकडे अंडी वाहतूक करणारा आयशर टेंम्पो करूळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने तब्बल तीनशे फुट दरीत कोसळला आहे. या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल…

Read Full News

रोणापाल मधील काजू बागायतीत सापडले मृत माकड…

*💫बांदा दि.२०-:* रोणापाल येथील काजू बागायतदार राजेश मयेकर यांच्या काजू बागायतीत मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. बांदा दशक्रोशीत माकडताप रुग्ण सापडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. मयेकर यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली. निगुडे आरोग्य सेवक निळकंठ बांदवलकर यांनी मृत माकडाची पाहणी केली. वनखात्याने याची दखल न घेतल्याने स्थानिकांनी…

Read Full News

You cannot copy content of this page