गावावर शोककळा
*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील नेमळे येथे राहणाऱ्या आणि कामानिमित्त पुणे येथे असलेल्या सुशांत दशरथ राऊळ ( वय २५) या युवकाने आपल्या रूम मध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबतची माहिती समजताच गावात शोककळा पसरली आहे. या युवकांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
