रोणापाल मधील काजू बागायतीत सापडले मृत माकड…

*💫बांदा दि.२०-:* रोणापाल येथील काजू बागायतदार राजेश मयेकर यांच्या काजू बागायतीत मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली. बांदा दशक्रोशीत माकडताप रुग्ण सापडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री. मयेकर यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली. निगुडे आरोग्य सेवक निळकंठ बांदवलकर यांनी मृत माकडाची पाहणी केली. वनखात्याने याची दखल न घेतल्याने स्थानिकांनी मृत माकडाची विल्हेवाट लावली.

You cannot copy content of this page