Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд╡рд┐рдб рдорд╛рд░реНрдЧрджрд░реНрд╢рдирд╛рд╕рд╛рдареА рд╕рд╣рдХрд╛рд░реНрдп рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреЗ рдЖрд╡рд╛рд╣рди…

कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा अपुरी पडत आहे. कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान आरोग्य सल्ला देण्यासाठी भारतातील विविध वैद्यकीय संघटना आणि स्टार्ट- अप उद्योजक एकत्रित येवून कोविड विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेवून porject step one सुरु केला आहे. या अंतर्गत लोकांना कोविडची लक्षणे, उपचारादरम्यान होणारा त्रास याविषयी प्राथमिक मार्गदर्शन केले…

Read Full News

рд░рд╛рдЬреАрдирд╛рдорд╛ рджрд┐рд▓реЗрд▓реЗ рдореНрд╣рд╛рдкрд╕реЗрдХрд░ рдЬреА рдк рд╕рднреЗрд▓рд╛ рдЙрдкрд╕реНрдерд┐рдд..

विशेष सभेत झाले होते ऑनलाईन सहभागी *💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* जिल्हा परिषद सदस्य पदासह उपाध्यक्ष पदाचा राजिनामा दिलेले राजेंद्र म्हापसेकर शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेला ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे म्हापसेकर हे सदस्य म्हणून कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सभेमध्ये विषय समिती सभापती पदांचे खातेवाटप करण्यात आले असून वित्त व बांधकाम सभापती पद महेंद्र चव्हाण…

Read Full News

рдмреЕрд░рд┐рд╕реНрдЯрд░ рдирд╛рде рдкреИ рд╢рд┐рдХреНрд╖рдг рд╕рдВрд╕реНрдереЗрдЪрд╛ рдЖрджрд░реНрд╢рд╡рдд рдЙрдкрдХреНрд░рдо..

कोरोना काळात आरोग्य विभागाच्या मदतीसाठी धाव सिंधुदुर्ग – दि. 24 – सद्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्यावर येत असलेला ताण विचारात घेऊन कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने मदतीचा हात पुढे केले आहे. या शिक्षण संस्थेचे कुडाळ येथे नर्सिंगचे महाविद्यालय आहे….

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдмрдБрдХреЗрдЪрд╛ рдХрд╛рд░рднрд╛рд░ рдкрд╛рд╡рдгреЗ рджрд╣рд╛ рддреЗ рдЪрд╛рд░ рдпрд╛ рд╡реЗрд│реЗрдд..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय:-सीईओ देसाई सिंधुदुर्गनगरी ता २३ कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आला असून नव्या बदलानुसार बँकेच्या सर्व शाखांमध्ये सकाळी ९.४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कामकाज चालेल. तर देव-घेवी साठी वेळ दुपारी २ वाजेपर्यंत राहील. असे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे….

Read Full News

рд░рд╛рдЬреНрдп рд╕рд░рдХрд╛рд░реА рдкрддрд╕рдВрд╕реНрдереЗрдд рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпреАрди рд╡реЗрд│ рд╕рдХрд╛рд│реА резреж рддреЗ реи…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२३-:* सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात आला असून या बदलानुसार सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालय सुरू राहील तर शनिवार व रविवार रोजी संस्थेचे कार्यालय पूर्णता बंद राहणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष बी वाय वाडीकर यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस कोरोना चा संसर्ग वेगाने वाढत…

Read Full News

*рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдЙрдкрдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдЪреЗ рдлрд╛рдпрд░ рдСрдбрд┐рдЯ рдХрд░рдгреНрдпрд╛рдЪреА рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛рдзрд┐рдХрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рдХрд░рдгрд╛рд░ рдорд╛рдЧрдгреА

*नगराध्यक्ष संजू परब यांची माहिती* सावंयवाडी: विरार येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. विरारच्या दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणुन हा निर्णय घेण्यात आला असून विरार येथे कोव्हीड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे फायर ऑडिटचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे…

Read Full News

*рдЧреНрд░рд╛рдорд╕реНрдерд╛рдВрд╡рд░ рд╣рд▓реНрд▓рд╛ рдХрд░рдгрд╛рд░рд╛ ‘рдХреЛрд│рд╕реБрджрд╛’ рдкреНрд░рд╛рдгреА рдЬреЗрд░рдмрдВрдж

वनविभागाकडून राबविण्यात आली होती मोहीम *💫आंबोली दि.२३-:* येथील अनेक ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या त्या कोळसुदा या प्राण्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. यावेळी त्या प्राण्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून १०-१२ तासाची मोहीम राबवावी लागली आहे. या प्राण्याने नागरिकांवर हल्ला करत जख्मी केले होते. त्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

Read Full News

рдХреБрдбрд╛рд│ рдореБрдЦреНрдпрд╛рдзрд┐рдХрд╛-рдпрд╛рдВрдирд╛ рд╢рд┐рд╡реАрдЧрд╛рд│реАрдЪрд╛ рдорд╛рд▓рд╡рдг рдирдЧрд░рдкрд░рд┐рд╖рдж рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдХрдбреВрди рдирд┐рд╖реЗрдз..

मालवण (प्रतिनिधी) कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाढवे यांना नगरसेवकाकडून शिवीगाळ करून तेथील खुर्ची उचलून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा मालवण नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी जाहीर निषेध केला. या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. कुडाळ केळबाईवाडी येथील शिवाजी पार्कच्या सर्व्हे क्रमाकांच्या मोजणीच्या विषयावरून झालेल्या वादात कुडाळचे शिवसेना नगरसेवक गणेश भोगटे यांनी नगरपंचायतीचे…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ рекрез рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ..

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ४१ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ३२ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рд╡реИрднрд╡рд╡рд╛рдбреАрддреАрд▓ рдХреЛрд░реЛрдирд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рдВрд╕рд╛рдареА рдЖ.рдирд┐рддреЗрд╢ рд░рд╛рдгреЗ рдорд╛рд░реНрдлрдд 25 рдмреЗрдб рдЙрдкрд▓рдмреНрдз…

*💫वैभववाडी दि.२३-:*.वैभववाडी तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी भाजपा आमदार नितेश राणे यांनी येथील कोवीड केअर सेंटरला 25 बेड उपलब्ध करून दिले आहेत. या पूर्वी जिल्ह्यातील शासकीय डॉक्टर व कर्मचारी, खाजगी डॉक्टर, सरपंच यांना त्यांनी पीपीई कीट उपलब्ध करून दिले होते. जिल्हावासीयांना त्यांनी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या मोफत वाटप केल्या होत्या. तालुक्यातील…

Read Full News

You cannot copy content of this page