किल्ले सिंधूदुर्गचा ३५६ वा स्थापनादिन साजरा…
मोरयाचा धोंडा येथे गणेश पूजन:प्रेरणोत्सव समितिचा पुढाकार मालवण दि प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची सागरी राजधानी म्हणून गौरवपूर्ण उल्लेख केल्या जाणाऱ्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गचा ३५६ वा वर्धापन दिन मालवणच्या किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने मोरयाचा धोडा येथे गणेश पुजन करुन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी जय शिवाजी जय भवानी, हर हर…
