*सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

*💫सावंतवाडी दि.२७-:* सावंतवाडी नगरपालिकेतील कर्मचाऱ्याचे कोरोना मुळे निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.

You cannot copy content of this page