सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २६ रूग्ण सापडले

सावंतवाडी दि.२७ सावंतवाडी तालुक्यात आज नवीन २६ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात १७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page