Headlines

Global Maharashtra Breaking News

तळाणीवाडी पुलासाठी ३ कोटी ८२ लाख निधी…

नितिन गडकरी यानी केली घोषणा महाराष्ट्रातील सात जिल्ह्याना दिला निधी मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते व पुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव-मसुरे मार्गावरील तळाणी…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे ५७ रूग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५७ रुग्ण सापडले असून, शहरात १९ तर ग्रामीण भागात ३८रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी…

आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी *💫ओरोस दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असून कोविड  रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी आज याठिकाणी भेट देऊन ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद…

Read Full News

सिंधूदुर्गनगरी प्राधिकरण व नगर पंचायत क्षेत्रात विद्युत दाहिनी उभारा..

जि प अध्यक्षा संजना सावंत यांची पालकमंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता २८ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे स्थानिक स्मशानभूमीत दहन करण्यास स्थानिक नागरिकांचा होत असलेला विरोध आणि वादाचे प्रसंग पाहता जिल्हा प्राधिकरण शेत्र व नगर पंचायत कार्यक्षेत्रामध्ये शव विद्युत दाहिनी व्हावी .अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे…

Read Full News

पावसाळ्या पूर्वी नद्यांचा गाळ काढा…

कृषि समिती सभेत मागणी नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार *💫सिंधुदुर्गनगरी दि. २८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या गाळाने भरल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तरी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे. असा ठराव आजच्या कृषी समिती सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद कृषी…

Read Full News

आणखी १५ रुग्णाचे कोरोनाने निधन…

नवीन १४२ रुग्ण:५४५ झाले कोरोना मुक्त *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 9 हजार 332 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५४५ रुग्ण कोरोना मुक्त…

Read Full News

बांधकाम कामगारांप्रमाणे रिक्षा व्यावसायिक, फेरीवाले, घरेलू कामगारांना मदत दया…

दीड हजार तूटपूंजी मदत असून पाच हजार करा;भारतीय मजदूर संघाच्या हरि चव्हाण यांची मागणी मालवण दि प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाच्या रेट्यामुळे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर शासनाकडून जमा केली जाणारी रक्कम ही तूटपूंजी असून त्यात वाढ करतानाच बांधकाम कामगारांबरोबरच रिक्षा व्यवसायिक, फेरीवाले, घेरेलू कामगार यांनाही शासनाने जाहीर केल्यानुसार तात्काळ मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा…

Read Full News

बांदा दशक्रोशित मंगळवारी रात्री अवकाळी पावसाची जोरदार एंट्री…

सोसाटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस वीज गायब:एकाच्या घरावर कोसळले झाड मालवण दि प्रतिनिधी भारतीय मजदूर संघाच्या रेट्यामुळे बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर शासनाकडून जमा केली जाणारी रक्कम ही तूटपूंजी असून त्यात वाढ करतानाच बांधकाम कामगारांबरोबरच रिक्षा व्यवसायिक, फेरीवाले, घेरेलू कामगार यांनाही शासनाने जाहीर केल्यानुसार तात्काळ मदत देण्याची मागणी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री हरी चव्हाण यांनी…

Read Full News

घराच्या देवघरात घुसला नाग…

सर्पमित्रानी सोडले नैसर्गिक अधिवासात *💫सावंतवाडी दि.२८* येथील भाजप पदाधिकारी प्राजक्ता मुद्राळे यांच्या सालईवाडा येथील घरामध्ये देवघरात आज चक्क नाग देवतेने दर्शन दिले आहे. यावेळी सर्पमित्रांचा सहाय्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

Read Full News

आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून लवकरच १ हजार रेमडेसिवीर…

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासमवेत कोविड उपाययोजनां संदर्भात चर्चा_ *💫ओरोस दि.२८-:* जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी शिवसेना आमदार दिपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी प्रत्येकी ५०० अशा एकूण १ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आपल्या आमदार फंडातून निधी दिला आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला असून लवकरच या निधीतून १ हजार रेमडेसिवीर उपलब्ध करण्यात येणार…

Read Full News

You cannot copy content of this page