Headlines

घराच्या देवघरात घुसला नाग…

सर्पमित्रानी सोडले नैसर्गिक अधिवासात

*💫सावंतवाडी दि.२८* येथील भाजप पदाधिकारी प्राजक्ता मुद्राळे यांच्या सालईवाडा येथील घरामध्ये देवघरात आज चक्क नाग देवतेने दर्शन दिले आहे. यावेळी सर्पमित्रांचा सहाय्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

You cannot copy content of this page