आणखी १५ रुग्णाचे कोरोनाने निधन…

नवीन १४२ रुग्ण:५४५ झाले कोरोना मुक्त

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 9 हजार 332 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. १५ रुग्णाचे निधन झाले आहे. तर ५४५ रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

You cannot copy content of this page