Headlines

Global Maharashtra Breaking News

рдХреЛрд▓рдЧрд╛рд╡ рдпреЗрдереАрд▓ рдирдВрджреВ рд░рд╛рдКрд│ рдпрд╛рдВрдЪреЗ рд╣реГрджрдпрд╡рд┐рдХрд╛рд░рд╛рдЪреНрдпрд╛ рддреАрд╡реНрд░ рдЭрдЯрдХреНрдпрд╛рдиреЗ рдирд┐рдзрди…

मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्याच दिवशी काळाने घातला घाला; परिसरात हळहळ व्यक्त_* *💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी नंदू राऊळ ( वय ६२) या व्यक्तीचे राहत्या घरी आज सायंकाळी आंघोळ करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. उद्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता. तर २ मे ला लग्न ठरले होते. परंतु साखरपुड्याचा आदल्याच दिवशी नियतीने पित्याला हिरावून…

Read Full News

*рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдХреЙрдВрдЧреНрд░реЗрд╕рдХрдбреВрди рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рдХрд╛рд░реНрдпрд╛рд▓рдпрд╛рдд рдХреЛрд╡реНрд╣рд┐рдб рдорджрддрдХреЗрдВрджреНрд░рд╛рдЪреА рд╕реНрдерд╛рдкрдирд╛

*💫सावंतवाडी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या संकटाच्या काळात कोव्हिड रुग्णाना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालय समोरील कॉंग्रेस कार्यालयात मदतकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हिडच्या गरजू रुग्णानी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी मदतकेंद्राशी खालील नंबरवर…

Read Full News

рдЕрдЦреЗрд░ рдХрдгрдХрд╡рд▓реАрдд 10 рджрд┐рд╡рд╕рд╛рдВрдЪрд╛ рдХрдбрдХ рдЬрдирддрд╛ рдХрд░реНрдлреНрдпреБ…

1 मे पासून 10 मेपर्यंत कणकवली 100 टक्के बंद;सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघ, पोलीस, महसूल यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय कणकवली : कणकवली शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला असून शेवटचा उपाय म्हणून कणकवली शहरात 1 मे पासून 10 मे पर्यंत 100 टक्के जनता कर्फ्यु चा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघटना, महसूल प्रशासन, पोलीस…

Read Full News

рд▓реЙрдХрдбрд╛рдКрди рдирд┐рдпрдорднрдВрдЧ:рдПрдХ рджреБрдХрд╛рди рд╕реАрд▓…

सावंतवाडी न प ची धडक कारवाई *💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात व्यापार करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले असताना देखील सावंतवाडी येथील भाजी मंडई मधील एका कपड्याच्या व्यापाऱ्याने वेळेनंतर देखील आपले दुकान सुरू ठेवल्याने त्या दुकानावर नगरपालिकेने आज धडक कारवाई केली आहे. या कारवाईत या दुकानाला सील करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दुकान…

Read Full News

рдХреЛрд░реЛрдирд╛ рдХрд╛рд│рд╛рдд рд╕реЗрд╡рд╛ рджреЗрдгрд╛рд▒реНрдпрд╛ рдЖрд░реЛрдЧреНрдп рдХрд░реНрдордЪрд╛рд▒реНрдпрд╛рдВрдирд╛ рднрд░рддреАрдд рдкреНрд░рд╛рдзрд╛рдиреНрдп рджрдпрд╛…

संजना सावंत यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी सिंधुदुर्गनगरी ता २८ कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर करार पद्धतीने भरती झालेल्या उमेदवारांना यापुढे होणाऱ्या शासनाच्या कायम नियुक्तीच्या भरती प्रक्रियेत प्राधान्यक्रम द्यावा. तसेच त्यांना अधिकचे गुण देण्याबाबत शासन निर्णय व्हावा. अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोविड-१९ या साथ रोगाच्या…

Read Full News

рд╡рд╛рдпрд░реА рднреВрддрдирд╛рде рдпреЗрдереАрд▓ рд░рдХреНрддрджрд╛рди рд╢рд┐рдмрд┐рд░рд╛рдд резрео рдЬрдгрд╛рдВрдЪреЗ рд░рдХреНрддрджрд╛рди…

हनुमान जयंती निमित्त केले होते आयोजन *💫मालवण दि.२८-:* हनुमान जन्मोत्सवा निमित्त वायरी भूतनाथ येथील हनुमान जयंती उत्सव मंडळातर्फे मंगळवारी श्री. अ. के. टिकम गुरुजी विद्यामंदीर, वायरी भूतनाथ येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रक्तदाते राजु बिडये आणि मंदार लुडबे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात वायरी येथील भाग्यश्री चव्हाण…

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рдореБрдЦреНрдпрд╛рд▓рдп рдпреЗрдереЗ рдкрд╛рдгреА рддрдкрд╛рд╕рдгреА рдкреНрд░рдпреЛрдЧрд╢рд╛рд│рд╛ рдХрд╛рд░реНрдпрд╛рдиреНрд╡реАрдд

सिंधुदुर्गनगरी ता २८ भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग अधिनस्त असलेल्या एकूण चार प्रयोगशाळांपैकी एक जिल्हास्तरावर कार्यरत आहेत. जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशळेस राष्ट्रीय अधिस्विकृतीकरण मानांकन प्राप्त झाले आहे.यासाठी जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळा सिंधुदुर्ग यांचे अधिस्विकृतीकरण अंतिम तपासणी मंगळवार दिनांक 20 एप्रिल 2021 रोजी पार पडली . प्रयोगशाळेमध्ये सागर देसाई वरिष्ठ भूवैज्ञानिक, पुजा दिवाडकर रसायनी,…

Read Full News

рддрд│рд╛рдгреАрд╡рд╛рдбреА рдкреБрд▓рд╛рд╕рд╛рдареА рей рдХреЛрдЯреА реореи рд▓рд╛рдЦ рдирд┐рдзреА…

नितिन गडकरी यानी केली घोषणा महाराष्ट्रातील सात जिल्ह्याना दिला निधी मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यामधील रस्त्यांसाठी कोट्यावधींच्या निधीची घोषणा केलीय. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन प्रमुख रस्ते व पुलांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव-मसुरे मार्गावरील तळाणी…

Read Full News

рд╕рд╛рд╡рдВрддрд╡рд╛рдбреА рддрд╛рд▓реБрдХреНрдпрд╛рдд рдЖрдЬ рдХреЛрд░реЛрдирд╛рдЪреЗ релрен рд░реВрдЧреНрдг рд╕рд╛рдкрдбрд▓реЗ

*💫सावंतवाडी दि.२८-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५७ रुग्ण सापडले असून, शहरात १९ तर ग्रामीण भागात ३८रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

рдЬрд┐рд▓реНрд╣рд╛ рд░реБрдЧреНрдгрд╛рд▓рдпрд╛рдд┬арджреБрд╕рд▒реНрдпрд╛ рдСрдХреНрд╕рд┐рдЬрди рдкреНрд▓рд╛рдВрдЯрдЪреА рдЙрднрд╛рд░рдгреА…

आ. दिपक केसरकर, आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी *💫ओरोस दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असून कोविड  रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी आज याठिकाणी भेट देऊन ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाची पाहणी केली.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद…

Read Full News

You cannot copy content of this page