Headlines

Global Maharashtra Breaking News

पालकमंत्र्यांच्या दौऱ्याला गर्दी करु नये…

१ मे रोजी सावंतवाडी, दोडामार्ग आहेत पालकमंत्री;रूपेश राऊळ यांचे आवाहन सावंतवाडी दि.२७ एप्रिल (प्रतिनिधी) सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी येत्या दि.१ मे रोजी पालकमंत्री उदय सामंत भेट देणार आहेत. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील मात्र कार्यकर्त्यांनी गर्दी टाळवी तसेच निवेदने आणू नये, असे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे….

Read Full News

श्वान पथकासह एलसीबी घटनास्थळी दाखल..

नरडवे भर्देवाडी शेत जमीन मृतदेह प्रकरण *💫कणकवली दि.२९-:* नरडवे भेर्देवाडीत सुशांत धोंडू कदम यांच्या शेतजमिनीत जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात यवकाचा मृत्यू संशयास्पद असून त्यादृष्टीने पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. एलसीबी ची टीम आणि श्वानपथक नरडवेत दाखल झाले आहे. बुधवारी रात्री घटनास्थळी जात डीवायएसपी डॉ नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी प्राथमिक पाहणी केली…

Read Full News

जळालेल्या अवस्थेत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह ;

घात की अपघात ? *💫कणकवली दि.२९-:* तालुक्यातील नरडवे भेर्देवाडी येथे 90 % हुन अधिक जळालेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला असून घटनास्थळी डीवायएसपी डॉ.कटेकर, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भेट दिली. नरडवे भेर्देवाडी येथे अज्ञाताचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कणकवली पोलिसांना मिळाली. तात्काळ डीवायएसपी डॉ कटेकर,…

Read Full News

बेपत्ता रविकांत पराडकर यांचा मृतदेह मिळाला…

नातेवाईकांच्या ताब्यात केले सुपुर्द मालवण,दि प्रतिनिधी वराड पुलानजीकच्या कर्ली खाडी पात्रात बुडालेल्या रविकांत केशव पराडकर या पंचाहत्तर वर्षाच्या वृद्धाचा मृतदेह आज सकाळी कर्ली खाडीपात्रात आढळून आला असून पराडकर यांचा मृतदेह सकाळी त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील वराड भंडारवाडी येथील रविकांत पराडकर हे सकाळपासून घरातून बेपत्ता झाले होते. नातेवाईकांकडून त्यांचा…

Read Full News

कन्येच्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर…

महिला पोलीस व पत्रकार आई-वडिलांचा उपक्रम;३० जणांनी केले रक्तदान मालवण, दि प्रतिनिधी संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात लढत आहे़. रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची हीच गरज ओळखून येथील मालवण पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी स्वाती आचरेकर व पत्रकार सिद्धेश आचरेकर यांनी आपली कन्या ज्ञानदा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा रक्तपेढी, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित…

Read Full News

निधन झालेल्या कोरोना योद्धयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवा…

आ. दिपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची सूचना_ *💫सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असणाऱ्या वेंगुर्ले खवणे येथील समृद्धी सुमित सावंत, व सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी संजय काशीराम वारंग, व कमलेश सुरेश परब यांचे निधन झाले आहे. या तिन्ही व्यक्तींनी कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कामगिरी केली आहे.त्यांचे कोरोना योद्धा म्हणून प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याबाबत आमदार दिपक…

Read Full News

कोलगाव येथील नंदू राऊळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन…

मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्याच दिवशी काळाने घातला घाला; परिसरात हळहळ व्यक्त_* *💫सावंतवाडी दि.२८-:* तालुक्यातील कोलगाव येथील रहिवासी नंदू राऊळ ( वय ६२) या व्यक्तीचे राहत्या घरी आज सायंकाळी आंघोळ करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. उद्या त्यांच्या मुलीचा साखरपुडा होता. तर २ मे ला लग्न ठरले होते. परंतु साखरपुड्याचा आदल्याच दिवशी नियतीने पित्याला हिरावून…

Read Full News

*जिल्हा कॉंग्रेसकडून सावंतवाडी कार्यालयात कोव्हिड मदतकेंद्राची स्थापना

*💫सावंतवाडी दि.२८-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या संकटाच्या काळात कोव्हिड रुग्णाना मदत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथील तहसीलदार कार्यालय समोरील कॉंग्रेस कार्यालयात मदतकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोव्हिडच्या गरजू रुग्णानी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी मदतकेंद्राशी खालील नंबरवर…

Read Full News

अखेर कणकवलीत 10 दिवसांचा कडक जनता कर्फ्यु…

1 मे पासून 10 मेपर्यंत कणकवली 100 टक्के बंद;सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघ, पोलीस, महसूल यंत्रणा यांच्या संयुक्त बैठकीत एकमुखी निर्णय कणकवली : कणकवली शहर हा कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालला असून शेवटचा उपाय म्हणून कणकवली शहरात 1 मे पासून 10 मे पर्यंत 100 टक्के जनता कर्फ्यु चा एकमुखी निर्णय सर्वपक्षीय नगरसेवक, व्यापारी संघटना, महसूल प्रशासन, पोलीस…

Read Full News

लॉकडाऊन नियमभंग:एक दुकान सील…

सावंतवाडी न प ची धडक कारवाई *💫सावंतवाडी दि.२८-:* कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात व्यापार करण्यासाठी वेळेचे बंधन घालून दिले असताना देखील सावंतवाडी येथील भाजी मंडई मधील एका कपड्याच्या व्यापाऱ्याने वेळेनंतर देखील आपले दुकान सुरू ठेवल्याने त्या दुकानावर नगरपालिकेने आज धडक कारवाई केली आहे. या कारवाईत या दुकानाला सील करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या दुकान…

Read Full News

You cannot copy content of this page