खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक…
कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *ð«कणकवली दि.०२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी आरटीपीसीआर लॅबना कोविड टेस्ट करण्यासाठी राज्य शासनाने 800 रु दर ठरवून दिला असताना काही खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 1200 रु आकारले जात असून जनतेची लुबाडणूक करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे नियमबाह्य असल्याने यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी…
