सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १७ रूग्ण सापडले

सावंतवाडी दि.३०-: सावंतवाडी तालुक्यात आज नवीन १७ रुग्ण सापडले असून, शहरात १० तर ग्रामीण भागात ७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page