рд╡реЗрдВрдЧреБрд░реНрд▓реЗрдд тАШрдЙрдореЗрджтАШ рддрд░реНрдлреЗ рдХреЛрд╡рд┐рдб рд░реБрдЧреНрдгрд╛рдВрд╕рд╛рдареА рдлреЛрдирджреНрд╡рд╛рд░реЗ рдореЛрдлрдд рд╕рдореБрдкрджреЗрд╢рди…
*ð«वेंगुर्ला दि.०३-:* कोविड-१९च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘उमेद वेंगुर्ला‘ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला साथ देण्यासाठी सिद्ध झाली आहे. गृह विलगीकरणात असणा-या रुग्णांना किवा कोविड आजाराची लक्षणे असणा-या व्यक्तींना उपचाराची आवश्यकता असल्यास दूरध्वनी व व्हाटस्अॅपच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील तज्ज्ञ डॉक्टर मोफत उपचार व मार्गदर्शन सल्ले देणार आहेत. तर ‘माझा वेंगुर्ला‘चे तज्ज्ञ समुपदेशक व कार्यकर्ते या आजारातील…
