*💫सावंतवाडी दि.०२-:* कारिवडे येथील पेडवेवाडी माळकर वाडी येथील चिरेखाण येथील पाण्यात एका महिलेचा मृतदेह सापडला असून, तिने आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कारिवडे येथील चिरेखाणीत महिलेची आत्महत्या…?
