Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी 261 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार 416 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2,हजार 938 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 261 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

राज्यस्तरीय पुस्तक विश्लेषण ऑडियो स्पर्धेत खुल्या गटात वैभवी पेडणेकर राज्यात प्रथम…

*💫कुडाळ दि.०३-:* आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून वाचाल तर वाचाल या म्हणीचा सार्थ करण्यास आणि वाचन प्रेरणा वाढविण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश विभाग तर्फे भव्य राज्यस्तरीय पुस्तक विश्लेषण ऑडिओ स्पर्धेचे आयोजन २३ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धा उपक्रमात खुल्या गटातून कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ, इयत्ता अकरावी…

Read Full News

*माझे कुटुंब,माझी जबाबदारी योजना राबवण्यासाठी पथक तैनात करणार…

*पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती* 💫 *सिंधुदुर्गनगरी*:- होम आयसोलेशन मधल्या पॉझिटिव्ह पेशंटच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर तर बाहेरून आलेल्या व्यक्तीच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर मार्किंग करावे यासाठी शाईचा तुटवडा असल्याने पोलिओ डोसच्या वेळी वापरण्यात येणारा पेन वापरावा तसेच हे लोक बाहेर फिरताना दिसल्यास पोलीस ,तहसीलदर यांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असून *‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’*…

Read Full News

पाडलोस ग्रा.पं.सदस्य लीना माधव यांचा राजीनामा…

*💫बांदा दि.०३-:* काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पाडलोस ग्रामपंचायतकडून माझ्या कुटूंबाला सामाजिक आणि मानसिक स्तरावर मदत होणे अपेक्षित होते. परंतु कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. स्वतः ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा माझी कोणीही दखल न घेतल्यामुळे सामान्य नागरिकांना आम्ही तरी काय मदत करणार असा प्रश्न मला वारंवार सतावत आहे. त्यामुळे व्यथित होऊन…

Read Full News

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यानी स्वतः विलगिकरणात रहावे…

रूपेश राऊळ यांचे आवाहन *💫सावंतवाडी दि.०३-:* तालुक्यात कोरोना ची लक्षणे असणा-या आणि स्वॅब देणाऱ्या व्यक्तिनी स्वतःची, कुटूंबाची व इतरांची काळजी घेत रिपोर्ट येईपर्यत स्वतःला विलगीकरणात ठेवावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. याबाबत आपण आरोग्य विभागाचे लक्ष वेधणार असेही त्यांनी सांगितले. श्री. राऊळ यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे त्यात असे म्हटले…

Read Full News

गतवर्षी पुरात प्रवाहात आलेले दगड, गोटे तातडीने साफ करा…

राष्ट्रवादी नेते सुरेश दळवींची तिलारी कार्यकारी अभियंताकडे मागणी;नुकसानी मदत मिळाली नसल्याचीही केली टिका *💫दोडामार्ग दि.०३-:* तिलारी धरणातील जलाशयात अचानक पणे गेल्यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळल्याने पाणी साठा वाढल्याने नदीलगत गावात पुरस्थिती निर्माण झाली होती अनेकांची तारांबळ उडाली होती जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी झाली त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे गतवर्षी…

Read Full News

पाहणी दौऱ्यात पत्रकाराना डावलने म्हणजे तोंडाला पाणी फुसण्याचा प्रकार…

सेनेच्या ४० कार्यकर्त्यांना प्रवेश मात्र दोन पत्रकाराना प्रवेश नाही;दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय पालकमंत्री पाहणी दौऱ्यावर भाजपच्या प्रवीण गवस यांची टिका *💫दोडामार्ग दि.३-:* जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या सोडविण्यासाठी आपला वेळ देऊन पाहणी केली मात्र सदर पाहणी आढावा दरम्यान तालुक्यातील पत्रकार यांना त्याचे दोन प्रतिनिधी यांना मज्जाव करण्यात आला त्यामुळे पत्रकारांनी नाराजी…

Read Full News

बाबूराव धुरीनी करावी भंपकबाजी बंद…

तिलारी प्रकल्प रस्ते प्रश्नावरून प स सदस्य बाळा नाईक यांचा प स सदस्य बाबुराव धुरींवर निशाणा *💫दोडामार्ग दि.०३-* तिलारी जलसंपदा विभागाने पर्यटन दृष्टया विकसित होणारा तेरवण मेढे उन्नेयी बंधारा,तिलारी मुख्य धरण, सँडल डॅमला जोडणाऱ्या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण कामे येत्या आठ दिवसात निविदा प्रक्रिया राबवून सुरू करावीत अन्यथा जलसंपदा विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांचा मलई कारभार उघड केल्याशिवाय…

Read Full News

भटवाडी-बाहेरचावाडा प्रभागातील बत्ती होते वारंवार गुल….

नागरिकांना त्रास होत असल्याने नगरसेविका सौ भालेकर आक्रमक;वीजच्या उपकार्यकारी अभियनतांना भेटून दिले निवेदन *💫सावंतवाडी दि.०३-:* भटवाडी-बाहेरचावाडा प्रभागातील लाईट वेळोवेळी जात असल्याने तेथील नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे आज नगरसेविका सौ दिपाली भालेकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. भटवाडी-बाहेरचावाडा भागात गेल्या दोन महिन्यांपासून घरातील लाईट सह रस्त्यावरील पथदीप यांचा खेळ…

Read Full News

वेंगुर्लेत ‘उमेद‘ तर्फे कोविड रुग्णांसाठी फोनद्वारे मोफत समुपदेशन…

*💫वेंगुर्ला दि.०३-:* कोविड-१९च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ‘उमेद वेंगुर्ला‘ हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला साथ देण्यासाठी सिद्ध झाली आहे. गृह विलगीकरणात असणा-या रुग्णांना किवा कोविड आजाराची लक्षणे असणा-या व्यक्तींना उपचाराची आवश्यकता असल्यास दूरध्वनी व व्हाटस्अॅपच्या माध्यमातून वेंगुर्ल्यातील तज्ज्ञ डॉक्टर मोफत उपचार व मार्गदर्शन सल्ले देणार आहेत. तर ‘माझा वेंगुर्ला‘चे तज्ज्ञ समुपदेशक व कार्यकर्ते या आजारातील…

Read Full News

You cannot copy content of this page