सावंतवाडी तालुक्यात १० दिवस जनता कर्फ्यू..
आमदार दिपक केसरकर यांची सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती *ð«सावंतवाडी दि.०३-:* सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आज आमदार दिपक केसरकर आणि प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तालुक्यात १० दिवस जनता कर्फ्यु लावण्याबाबत सर्वाचे एकमत होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आज आमदार…
