Headlines

Global Maharashtra Breaking News

*नावेद मुश्रीफ यांची आबिद नाईक यांनी घेतली भेट…

*गोकुळ दूध संचालक पदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा* *💫कणकवली दि.०६-:* महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विशाल ठाणेकर देखील…

Read Full News

पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट केल्या उपलब्ध…

*💫ओरोस दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाल्याने पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध केल्या आहेत. आज हे किट जिल्ह्यात प्राप्त झाले असून आरोग्य विभागाची गैरसोय दूर झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठीकठिकाणी आरोग्य विभागामार्फत तपासणी केंद्रे सुरू केल्याने अँटीजेन टेस्ट द्वारे मोठया प्रमाणात कोविड चाचण्या करण्यात आल्या.त्यामुळे जिल्ह्यात…

Read Full News

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते रस्ता कामाचे भूमिपूजन…

आमदार नितेश राणे यांनी दिले होते आश्वासन *💫कणकवली दि.०६-:* ओसरगाव बौद्धवाडी अपराधवाडी-परबवाडीकडे जाणाऱ्या धरण ब्रीजकम रस्ता कामाचे भूमीपूजन जि.प.माजी अध्यक्ष संदेश (गोट्या ) सावंत यांच्या हस्ते करण्यात आले .हा रस्ता होण्यासाठी ओसरगाव माजी संरपंच सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी उपोषण आंदोलन छेडले होते.याची दखल घेतआ.नितेश राणे यांनी रस्ता काम करून देण्याचे आश्वासन दिले होते ….

Read Full News

शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शुभेच्छापर निरोप समारंभ…

बांदा केंद्रशाळेचा उपक्रम *💫बांदा दि.०६-:* शाळेतील शेवटचा वर्ग संपला तर मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात येते. मार्च २०२० पासून कोवीड च्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पाचवी ते सातवीच्या शैक्षणिक सत्राची सुरवात उशिरा झाली. एप्रिल महिन्यात शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांना निरोप दिला जातो पण यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीलच अचानक लाॅकडाऊन जाहीर…

Read Full News

जिल्हा रूग्णालयातिल आय सी यु बाबत व्हायरल होणाऱ्या फोटोच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी चौकशी करण्याची गरज..

मनसे नेते परशुराम उपरकर यांची मागणी *💫कणकवली दि.०६-:* 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी नोंदणी केलेल्याना लस दिली जाते. पण पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. 45 व 60 वर्ष वरील लोकांना लस न देता लसीकरण केंद्रावरून परत पाठविले जात आहे. लसीकरण यंत्रणेचा पूर्णता बट्ट्याबोळ झालेला आहे. यात पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्यात व्हेंटिलेटर,…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 10 हजार ८२७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार ८७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३३८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी घेतला कोरोना संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा

*💫सावंतवाडी दि.०६-:* कॉंग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वलाखे यांनी काल झूम ऍप द्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षा सोबत चर्चा करून प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा जाणून घेतला आहे. तसेच यावेळी त्यानी प्रत्येक जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी महिलांच्या कामासंदर्भात देखील आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळात करत असलेल्या कामाबाबत जिल्हाध्यक्षाचे कौतुक केले आहे. त्याच…

Read Full News

वैद्य महादेव बिरोडकर यांचे निधन…

*💫बांदा दि.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, हुबळी आदी भागांत कावीळ औषधांसाठी प्रसिद्ध असलेले सावंतवाडी तालुक्यातील दांडेली येथील वैद्य महादेव राघोबा बिरोडकर (८४) यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुलगे, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. महादेव बिरोडकर यांनी आपल्या जीवनात लोकांची सेवा करण्यासाठी भर दिला. झाडा पानांपासून एखादा रुग्ण…

Read Full News

“जनता कर्फ्यू” च्या पार्श्वभूमीवर वेंगुर्लेत कडकडीत बंद…

*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शहरात पोलिस बंदोबस्त;वेंगुर्ला तालुक्यात बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये ४४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह : डॉ. माईंणकर* *💫वेंगुर्ला दि.०६-:* वेंगुर्ले तालुक्यात बुधवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये ४४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईंणकर यांनी दिली. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेंगुर्लावासियांकडून आज पासून सुरु करण्यात आलेल्या “जनता कर्फ्यू”…

Read Full News

मान्सून 1 जून रोजी केरळात,…

*_▪️हवामान विभागाचा अंदाज,_* *💫मुंबई दि.०६-:* सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र…

Read Full News

You cannot copy content of this page