*नावेद मुश्रीफ यांची आबिद नाईक यांनी घेतली भेट…

*गोकुळ दूध संचालक पदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा*

*💫कणकवली दि.०६-:* महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ हे गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथे संचालक म्हणून निवडून आल्यानंतर आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक येथे त्यांची भेट घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा नगरसेवक आबिद नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी विशाल ठाणेकर देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page