खाजगी रुग्णालयाकडून होणारी रुग्णांची लूट थांबवण्यासाठी दरसुची जाहीर करून भरारी पथक नियुक्त करा
*मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूर कर यांची जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे मागणी* *ð«मालवण दि.१०-:* जिल्ह्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोविड उपचारासाठीच्या विविध चाचण्यांच्या नावावर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालये रुग्णांची लूट करत असल्याचा आरोप मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी केला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी खाजगी कोविड सेंटरची…
