प्राथमिक आरोग्य केंद्राला १२ पैकी ६ रुग्णवाहिका प्राप्त

*खनिज प्रतिष्ठान निधीतून पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या होत्या मंजूर; जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांनी केली पाहणी

*💫ओरोस दि.१०-:* सिंधुदुर्ग जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या निधीतून पालकमंत्री उदय सामंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिका पैकी ६ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिकेची जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना गट नेते नागेंद्र परब व जिल्हा परिषद सदस्य राजेश कविटकर यांनी पाहणी केली असून, त्वरित या रुग्णवाहिका सेवेत कार्यरत करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकारी खलिफे यांना दिल्या आहेत.

You cannot copy content of this page