Headlines

Global Maharashtra Breaking News

माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण…

*💫कुडाळ दि.११-:* राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देण्यात आला आहे.तसेच आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून माणगांव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी नुकतेच माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा…

Read Full News

*आयनोडे येथील वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करा

खातेदारांची तहसीलदार खानोलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी *💫दोडामार्ग दि.११-:* तिलारी धरण क्षेत्रातील आयनोडे येथे सामाईक क्षेत्रात ( सर्वे नं. 51) मध्ये बेसुमार वृक्षतोड होत आहे. या क्षेत्राशी कोणताही संबंध किंवा अधिकार नसलेल्या काही जणांनी राजरोसपणे अतिक्रमण चालू आहे. त्यामुळे संबंधित खातेदार आक्रमक झाले आहेत. चालू असलेली वृक्षतोड थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी संबंधित खातेदारांनी लेखी निवेदनाद्वारे…

Read Full News

आरोस गावात सॅनिटायझर फवारणी…

प्राणजीवन सहयोग संस्थेचा उपक्रम_ *💫बांदा दि.११-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोस ग्रामपंचायत परिक्षेत्रात प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल-कणकवली यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी व रुग्ण असलेल्या ठिकाणी मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष मंदार नाईक, ग्रा.पं. सदस्या मनीषा परब, शिवसेना माजी विभागप्रमुख गुरुनाथ नाईक, प्राणिजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर, सावंतवाडी प्रतिनिधी निखिल आजगावकर,…

Read Full News

ग्रामीण डाकसेवकांना विमा कवच लागू करावे-: अभिमन्यू धुरी…

*💫मालवण दि.११-:* देशात १ लाख ६५ हजार पोस्ट कार्यालयाद्वारे अत्यावश्यक सेवेखाली ३ लाख ग्रामीण डाकसेवक काम करीत आहेत. मात्र सेवा बजावताना त्यांना कोरोनाची लागण होत असल्याने ग्रामीण डाकसेवकांना केंद्र सरकारने ५० लाखाचे विमा कवच लागू करावे, जेणे करून त्यांच्या कुटूंबाला याचा लाभ व आधार मिळेल, अशी मागणी ग्रामीण डाकसेवक युनियन सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष अभिमन्यू धुरी…

Read Full News

शोषणमुक्त समाज निर्माण करणे हीच खरी बिंदुमाधव जोशी यांना आदरांजली ठरेल…

बिंदुमाधव जोशी यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित;ऑनलाईन कार्यक्रमात डॉ.विजय लाड यांचे प्रतिपादन._ *💫वैभववाडी दि.११-:* भारतीय ग्राहक चळवळीचे जनक, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष, ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक, ग्राहक कल्याण उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष पदाचा प्रथम मान मिळविणारे,थोर स्वातंत्र्यसेनानी ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी (नाना) यांनी १९७४ मध्ये ग्राहक पंचायतीची स्थापना केली. ग्राहक चळवळीच्या माध्यमातून ग्राहकाचे संघटन, ग्राहक जागृती…

Read Full News

बांद्यातील प्रस्तावित क्रीडा संकुल सावंतवाडी शहरात नेण्याचा डाव…

आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे क्रीडा संकुलाचे काम रखडले : उपसभापती शीतल राऊळ यांचा आरोप *💫बांदा दि.११-:* सावंतवाडी येथे जिमखाना मैदान असताना केवळ आपल्या हट्टापायी तालुका क्रीडा संकुल सावंतवाडी येथेच व्हावे या आमदार दीपक केसरकर यांच्या अडेलपणामुळे बांदा येथे प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलाचे काम रखडले असल्याचा आरोप पं. स.उपसभापती शीतल राऊळ यांनी केला. तसेच आमदार केसरकर…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी ३४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण १२ हजार २९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार १२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३४१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास द्या…

विभावरी सुकी : महिला प्रदेश काँग्रेस कडून मार्गदर्शन_ *💫सावंतवाडी दि.११-:* महाविकास आघाडी सरकार कडून सुरू करण्यात आलेली शिवभोजन योजनांची केंद्र महिलांना चालवण्यास दिली जावीत अशी मागणी महिला प्रदेश काँग्रेस च्या वतीने सरकार कडे करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ग्रामीण स्तरावर व्हावी तसेच लाॅकडाऊन काळात महिलांना स्वयंरोजगार उभारण्यास मदत करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या असून…

Read Full News

*जिल्ह्याला प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर

पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती; लहान मुलांसाठी ५० बेड चे रुग्णालय सुरू करणार* *💫सावंतवाडी दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही मशीन घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या…

Read Full News

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी…_

२५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी_ *💫कुडाळ दि.११-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा…

Read Full News

You cannot copy content of this page