आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ मालवणसाठी पुन्हा ५ कोटी…_

२५/१५ अंतर्गत निधी मंजूर ; तब्बल १०० विकासकामे लागणार मार्गी_

*💫कुडाळ दि.११-:* खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पुन्हा एकदा २५/१५ ग्रामविकास निधी अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यासाठी ५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीमधून कुडाळ मालवण तालुक्यातील तब्बल १०० विकासकामांना मंजुरी देण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. २५/१५ अंतर्गत गेल्या सहा वर्षात आतापर्यंत ३३ कोटींचा निधी आ.वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण तालुक्यासाठी मंजूर करून आणला असून मंजूर झालेली कामे लवकरच पूर्णत्वास नेली जाणार आहेत अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. *आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून २५/१५ ग्रामविकास निधी २०२०-२१ अंतर्गत मंजूर झालेली विकास कामे व निधी पुढीलप्रमाणे…* १)चाफेखोल गोसाविवाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख. २)रामगड देऊळवाडी येथील सभामंडप सुशोभीकरण करणे ८लाख. ३)वडाचापाट महापुरुष रस्ता ( जकातनाका ) ते लीलाकाप पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ता. मालवण ५ लाख. ४)श्रावण पाणलोस मार्गे वरची परबवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ५)ओवळीये ग्रा.पं. कार्यालय येथे सभामंडप बांधणे ४ लाख. ६)ओवळीये केळीचीवाडी उर्वरित रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख. ७)काळसे कल्याणवाडी येथे सभागृह बांधणे १० लाख. ८)वराड घोडवळवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविणे २ लाख. ९)वराड रस्ता ते दाडसकळ रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख. १०)चौक प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ११)वायंगणी घाडीवाडी ते तोंडवली फाटा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १२)डांगमोडे मुख्यरस्ता इस्वटी महापुरुष ते मधली वाडीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १३)आचरा पारवाडी ब्राम्हणदेव मंदिर ते नदीपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १४)आचरा हिर्लेवाडी पंढरीनाथ मंदिर नजीक सभामंडप बांधणे ३ लाख. १५)मसुरे गडघेरा दक्षिणेकडील तासलेदेव मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १६)पेंडूर पराड दुर्गादेवी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १७)वराड टेंबवाडी येथे गणेश विसर्जन मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. १८)पेंडूर खराटे बस स्टॉप ते खराटे टेंब रस्ता डांबरीकरण करणे ५ लाख. १९)कट्टा वराडकर हायस्कूल ते चंद्रकांत वराडकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २०)कट्टा वरची गुरामवाडी कुंभारवाडी ते ग्रामदैवत मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २१)कट्टा खालची गुरामवाडी हंजनकरवाडी ते स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण ५ लाख. २२)शिरवंडे टेंबवाडी ते विनायक घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट तयार करणे २ लाख. २३)सर्जेकोट मारुती मंदिर रस्ता ते बाबरेश्वर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २४)ग्रा. प देऊळवाडा देव भरतेश्वर मंदिर ते भरतगड हायस्कूल जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २५)आमडोस गावठण येथे सभामंडप बांधणे ५ लाख. २६)किर्लोस गांगेश्वर मंदिर ते भटवाडी धनगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ३ लाख. २७)बुधवळे मुख्य रस्ता ते पेटवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. २८)किर्लोस गावठण अंगणवाडी ते स्मशानभूमी जाणारी पायवाट तयार करणे १ लाख. २९)कुंदे मुख्य रस्ता ते लवू कदम विजय राणे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३०)पांग्रड नागामाचे टेंब सत्पुरुष ब्राम्हण मंदिर नजीक सभामंडप बांधणे ४ लाख. ३१)तेंडोली हुडकुंभावाडी येथे सभामंडप बांधणे ४ लाख. ३२)तुळसुली त माणगाव मुख्य रस्ता ते चव्हाटा जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३३)चेंदवण पाताळेश्वर मंदिर ते नेरकर घाटी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख ३४)मुळदे भगतवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३५)भडगाव बुद्रुक रवळनाथ मंदिर कृष्णा घाडी यांच्या घरानजीक संरक्षण भिंत बांधणे ४ लाख. ३६)वेताळ बांबर्डे नाणेभाटवाडी येथे गणेशघाट बांधणे ३ लाख. ३७)दुकानवाड बाजारपेठ ते तवटेवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३८)उपवडे धावलवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ३९)केरवडे खिरमळवाडी, मारुती मंदिर नजीक येथे सभामंडप बांधणे ३ लाख. ४०)झाराप कुंभारवाडी येथे सभामंडप बांधणे ३ लाख. ४१)नानेली मुख्य रस्ता ते दिगंबर भोई यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ४२)आकेरी आईरवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख. ४३)तेर्से बांबर्डे साटेलकरवा

You cannot copy content of this page