Headlines

Global Maharashtra Breaking News

लसीकरणात स्थानिकांनाच प्राधान्य द्या…

राजू मुळीक ः ऑनलाईन नोंदणी रद्द करण्याची मागणी_ *💫बांदा दि.१३-:* कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणावर भर दिला आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्राप्त डोसपैकी लसीकरणात आरोग्य केंद्रातील गावांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे आणि नंतरच अन्य तालु्नयातील नागरिकांना लस द्यावी. तसेच ऑनलाईन नोंदणी रद्द करून ऑफलाईन नोंदणी सुरू ठेवावी, अशी मागणी मळेवाड जि.प.सदस्य राजन…

Read Full News

आमदार नितेश राणे यांची “ऑक्सीबँक” ठरते रुग्णांसाठी “संजीवनी”….

रुग्णांना दिला जातो घरपोच ऑक्सिजन;कणकवली तरंदळे येथे महिलेवर उपचारा नंतर घरीच ऑक्सिजन लावून दिली जातेय सेवा_ *💫कणकवली दि.१३-:* आमदार नितेश राणे यांची ऑक्सिजन बँक ही संकल्पना कोरोना रुग्णांसाठी “संजीवनी” ठरू लागली आहे.ज्या रुग्णांना उपचार घेऊन घरी आल्यानंतर ऑक्सिजन ची गरज भासते त्यांना घरपोच जंबो ऑक्सिजन दिला जात आहे. कणकवली तालुक्यातील तरंदळे येथील महिलेची ऑक्सिजन ची…

Read Full News

मळेवाड, रेडी व कासार्डे प्रा.आ.केंद्रांना कार्डियाक रुग्णवाहिका द्या

महिला बालकल्याण सभापती सौ.शर्वाणी गावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी *💫सावंतवाडी दि.१३-:* कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्याकरिता सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी व कणकवली तालुक्यातील कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांना खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत अशा कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती सौ….

Read Full News

जिल्ह्यात 1 लाख 19 हजार जणांनी घेतला पहिला डोस…

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१३-:* वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 19 हजार 518 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 462 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 554 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 617 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 923 जणांनी दुसरा डोस घेतला…

Read Full News

ऑक्सिजन प्रमाणे नोकरदार वर्गाचा प्रश्न देखील गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक सोडवावा

मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी* *💫सावंतवाडी दि.१३-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक युवती ह्या रोजगारासाठी गोवा राज्यात नेहमी जात येत असतात. आजपासून त्यांची पत्रादेवी येथे अडवणूक केली जात आहे. हे पूर्णतः चुकीचे असल्याचे मत मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी व्यक्त केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रोजगारासाठी येणाऱ्या गरीब मुलांच्या रोजगारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ…

Read Full News

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ येथे १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन !

*रक्ताचा कोठेही तुटवडा होऊ नये म्हणून तरुणांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान करण्याचे आवाहन!* *💫कुडाळ दि.१३-:* शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दिनांक १४ मे २०२१ रोजी सकाळी ९ वाजता श्री देव मारुती मंदिर धर्मशाळा, बाजारपेठ, कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल माहिती देताना शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, लस घेवुन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे…

Read Full News

पदाची आशा बाळगून लोकप्रतिनिधीचा अभिमान बाळगण्यापेक्षा जनतेचे प्रलबित प्रश्न सोडवा

*मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची शिवसेना नेते अतुल बंगे यांच्यावर टीका* *💫कुडाळ:*- शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यापासून पदाच्या आशेवर असणारे अतुल बंगे यांनी दिखावे गिरीसाठी आपल्या लोकप्रतिनिधींचा खोटा अभिमान बाळगण्यापेक्षा सामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्‍न सुटले का ते जाणुन घ्यावे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे. याबाबत त्यानी प्रसिद्धपत्रक दिल असून त्यात…

Read Full News

कलंबिस्त गावात संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण

*💫सावंतवाडी दि.१३-:* गाव मौजे कालंबिस्त येथे वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता संजू विर्नोडकर आणि टीमच्या माध्यमातून गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यासाठी माजी जी. प. सदस्य श्री. पंढरी राऊळ, नगरसेवक अँड. परिमल नाईक, माजी सभापती श्री. रवी मडगांवकर व कलंबिस्त ग्रामपंचायत सरपंच श्री. शरद नाईक यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी कलंबिस्त गावातील तरुण युवावर्गाने सहभागी…

Read Full News

*मालवण वरेकर नाट्यगृहात कोविशिल्ड लसीकरणास सुरुवात

*योग्य नियोजन नसल्याने लसीकरण केंद्रावर उडाला गोंधळ; सोशल डिस्टन्स चा उडाला फज्जा* मालवण दि प्रतिनीधी-: मालवण ग्रामीण रुग्णालयात ४५ वर्षे वयावरील नागरिकांसाठी कोविशील्ड लसीचे २३० डोस प्राप्त झाल्यावर आज लसीकरणासाठी नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून मामा वरेरकर नाट्यगृह येथे लसीकरण केंद्रावर रांगा लावल्या असतानाच नऊ वाजता लसीकरणास प्रारंभ झाल्यावर नियोजना अभावी मोठा गोंधळ उडाला. या गोंधळात…

Read Full News

चराठा, ओटवणेत लसिकरण केंद्र

डॉ वर्षा शिरोडकर यांचे सरपंचाना आश्वासन *💫सावंतवाडी दि.१३-:* चराठा आणि ओटवणे गावात कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी चराठा सरपंच बाळू वाळके, उपसरपंच जॉनी फेराव, ओटवणे सरपंचा उत्कर्षा गावकर यांनी सावंतवाडी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांचे लक्ष वेधले असता, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कोविड लस उपलब्ध होताच तात्काळ दोन्ही गावात कोविड लसीकरण केंद्र…

Read Full News

You cannot copy content of this page