कलंबिस्त गावात संजू विर्नोडकर टीमकडून निर्जंतुकीकरण

*💫सावंतवाडी दि.१३-:* गाव मौजे कालंबिस्त येथे वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता संजू विर्नोडकर आणि टीमच्या माध्यमातून गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. यासाठी माजी जी. प. सदस्य श्री. पंढरी राऊळ, नगरसेवक अँड. परिमल नाईक, माजी सभापती श्री. रवी मडगांवकर व कलंबिस्त ग्रामपंचायत सरपंच श्री. शरद नाईक यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी कलंबिस्त गावातील तरुण युवावर्गाने सहभागी होऊन मोलाचे सहकार्य केले आहे.

You cannot copy content of this page