पालकमंत्र्यांचे पावसाळ्यापूर्वी झाडे तोडण्याचे आदेश असतानाही वर्षभर दुर्लक्ष
वन व सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालण्याची गरज *ð«आंबोली दि.१५-:* येथील घाटात गेले वर्षभर कोणतेही काम झालेले नाही.धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा असे आदेश पालकमंत्र्यांनी देवून देखील कोणतीही कृती वनविभागाकडून झाली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कोणतेही काम वर्षभर केले नसल्याने पावसाळ्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबोली घाटात पवसाळ्या पूर्वी बांधकाम विभाग घाटातील वरच्या गटार साफ…
