मालवण तालुक्याचा खंडित वीज पुरवठा येत्या दोन दिवसात पूर्ववत करण्यात येईल…
आमदार वैभव नाईक यांची माहिती *ð«मालवण दि.१८-:* तौक्ते चक्रावादळाचा जबरदस्त तडाखा बसलेला मालवण तालुका वादळाच्या तडाख्यातून काहीसा सावरु लागला असून खंडित झालेला वीज पुरवठा येत्या दोन दिवसात पूर्ववत करण्यात येईल असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे. तर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून…
