*рддреЗрд░реЗрдЦреЛрд▓ рдирджреАрдкрд╛рддреНрд░рд╛рдд рдорд┐рд│рд╛рд▓реЗрд▓реНрдпрд╛ рдореГрддрджреЗрд╣рд╛рдЪреА рдУрд│рдЦ рдкрдЯрд▓реА*
*ð«सावंतवाडी दि.१९-:* तेरेखोल नदीपात्रात किनळे ख्रिश्चन वाडी येथे सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचे ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. हा मृतदेह एका महिलेचा असून, विमल जनार्दन पटेकर ( वय ५२) असे त्या महिलेचे नाव आहे. ही महिला पेडणे गोवा येथील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी केला आहे.
