वेंगुर्ला भटवाडी येथे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.२६-: मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेल तुटवडा जाणवत आहे. आज शुक्रवारी सकाळपासून
वेंगुर्ला भटवाडी येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल भरणा करणेसाठी मोठी गर्दी झाली होती.मठ पेट्रोलपम्प येथे सकाळी पेट्रोल पुरवठा बंद होता.तर येथील डिझेल पुरवठा सुरु होता. उभादांडा मानसीश्वर पेट्रोलपम्प येथे सायंकाळी 4 वा. पुरवठा सुरु होणार आहे. तर परुळे येथील पेट्रोलपम्प वर सकाळी 6 वाजता पेट्रोल – डिझेल पुरवठा सुरु झाला आहे.वेंगुर्ला राऊळवाडा येथील पेट्रोलपम्प वर दुपारी 11.30 वा. नंतर पेट्रोल – डिझेल पुरवठा सुरु होणार आहे.

You cannot copy content of this page