सत्तधाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे जिल्हा रेडझोन मध्ये…
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यावर आरोप* *ð«कणकवली दि.२५-:* सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रेड झोन जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा रेड झोन होण्यास सत्ताधारी पालकमंत्री, खासदार व आमदार जबाबदार आहेत. योग्य नियोजन न केल्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था झालेली आहे. आतापर्यंत ६०० च्या वरती रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.सत्ताधाऱ्यांची निष्क्रियेतेमुळे…
