खासकीलवाडा येथील तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

*सावंतवाडी-:* सावंतवाडी खासकीलवाडा येथील लवू उर्फ अमित नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने खासकीलवाडा परिसरात शोककळा पसरली आहे. पाश्चत आई, बहीण व मामा असा परिवार आहे.

You cannot copy content of this page