Headlines

Global Maharashtra Breaking News

वेत्ये गावातील खाण वाहतूक तात्काळ बंद करा

कोरोना प्रादुर्भाव झाल्यास ग्राम पंचायत जबाबदार;सामाजिक कार्यकर्ते संतोष गावडेंचा इशारा *💫सावंतवाडी दि.२९-:* वेत्ये गावात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतांनाही गावात सुरु असलेल्या सहस्त्रा इन्फ्रा प्रोजेक्ट एल एल पी या दगड खाणीवरील ट्रान्सपोर्ट वाहतुक आठ दिवस बंद ठेवावी अशी मागणी संबधीत कंपनीकडे करुनही त्याकडे कंपनी डोळेझाक करत असल्याचा आरोप करत यावर ग्रामपंचायतीने तातडीने ठोस पाऊल उचलत…

Read Full News

मुंबई स्थित चाकरमान्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपाययोजना करा

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी *💫कणकवली दि.२९-:* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये नुकसानग्रस्त झालेले अनेक घर मालक हे मुंबई येथे कामानिमित्त राहत असून, कोरोना काळात ई पास मिळत नसल्याने ते येथे येऊन प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यावर सही करणे शक्य नाही आहे. त्यामुळे ते या मदतीपासून वंचित राहण्याची…

Read Full News

आमदारांना कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या दत्ता सामंत यांचे चुकले क़ाय

सेनेत नसलेले अस्तित्व निर्माण करण्यासाठी धूमकेतू मंदार केणी यांचा प्रयत्न;जी प सभापती महेंद्र चव्हाण यांचा पलटवार मालवण दि प्रतिनिधी भाजपचे नेते दत्ता सामंत हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करीत असल्याने ते जनतेला आपलेसे वाटत असल्याने दत्ता सामंतही त्याच भावनेतून महामारीत मदत कार्य करीत आहेत. परंतु फोटो सेशन साठी करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांना सामंत…

Read Full News

जिल्ह्यात आज आणखी 564 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 19 हजार 762 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4,हजार 838 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 564 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

मळेवाड-कोंडूरेतील विलगिकरण कक्षाचे उद्या उद्घाटन

तहसीलदार म्हात्रे यांच्याहस्ते होणार शुभारंभ *💫सावंतवाडी दि.२९-:* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने उभारलेल्या विलगीकरण कक्षाचा र रविवारी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.गावागावात रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावातील ग्रामपंचायत ने ग्रामस्तरावर शासकीय शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतना दिल्या आहेत. त्याला अनुसरून ग्रामपंचायत…

Read Full News

जिल्ह्याच्या ताफ्यात आणखी ९ रुग्णवाहिका

पालकमंत्री सामंत यांच्याहस्ते लोकार्पण *💫ओरोस दि.२९-:* पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आ वैभव नाईक आ. दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून राज्यशासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ६ नवीन रुग्णवाहिका आणि खनिकर्म विभागाच्या माध्यमातून आणखी ३ नवीन रुग्णवाहिका असे एकूण ९ रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रुग्णवाहिकांचे पालकमंत्री…

Read Full News

नगरपालिकेच्या इमारतीत होणाऱ्या कोव्हिड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

२० ऑक्सिजन युक्त बेडची असणार सोय* *💫मालवण दि.२९-:* कोविडच्या रुग्णांची वाढती संख्या आणि कोविड सेंटरमधील अपुरी पडणारी बेडची व्यवस्था लक्षात घेता आमदार वैभव नाईक यांनी ग्रामीण रुग्णालयानजीकच्या नगरपालिकेच्या इमारतीत ऑक्सिजन युक्त २० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक बेड व ऑक्सिजन उपलब्ध झाला असून कोविड सेंटर उभे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे….

Read Full News

आरवली किनारी मिळालेला तो मृतदेह देवगड बंदरातील बेपत्ता खलाशाचा

*💫वेंगुर्ले दि.२९-:* वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी सकाळी आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह देवगड बंदरात बुडालेल्या बोटीवरील खलाशी प्रकाश काशीराम बिरिद (वय 40 ) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मृतदेहावर सागर तीर्थ येथे आज सकाळी बिरीद कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आरवली – सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवार 28 मे रोजी सकाळी…

Read Full News

आम्ही आमच्या काळात राज्याच्या कृषी खात्याच्या नावाने बोटे मोडली नाहीत

*राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश संघटक काका कुडाळकर यांची रणजित देसाई यांच्यावर खरमरीत टीका* *💫कुडाळ दि.२९-:* शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात खत मिळवून देण्याची जबाबदारीच जिल्हा परिषदेची आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आरसीएफ- झुवारी या सारख्या खत कंपन्यांशी थेट संपर्क साधून खताचा पुरवठा सुरळीत केला होता. आम्ही त्या वेळी राज्याच्या कृषी खात्याच्या नावाने बोटे मोडत राहिलो नाही, अशी…

Read Full News

वायंगणी येथे उभारण्यात आले दहा बेडचे विलगीकरण कक्ष…

प्रशासनाच्या आवाहनाला साथ देत वायंगणी ग्रामपंचायतचा पुढाकार *💫मालवण दि.२९-:* कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गावपातळीवर विलगीकरण कक्ष उभारण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत वायंगणी ग्रामपंचायत तर्फे वायंगणी हायस्कूल येथे दहा बेडचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. याचे उद्घाटन ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे संस्थाध्यक्ष सदानंद राणे यांच्या हस्ते आज सकाळी करण्यात आले. या वेळी त्यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page