विलवडे येथील ३२ लाखांची दारू जप्त
कुडाळ उत्पादन शुल्कची कारवाई स्विफ्ट कारसह आरोपी ताब्यात *ð«सावंतवाडी दि.३०-:* सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथे ३० रोजी पहाटे २ वाजता कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक कार्यालयाच्यावतीने गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या स्विफ्ट कारवर कारवाई करण्यात आली आहे. कारसह ५८ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २६ लाख ४ हजार रुपये रक्कमेची…
