सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते उपस्थित
*💫सावंतवाडी दि.२९-:* महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा वाढदिवस आज सावंतवाडी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला आहे. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुडलिंक दळवी, शिवसेना नगरसेवक बाबू कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
