Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यात दुसऱ्यांदा डंपर रुतला

पाईपलाईन खोदाईचे काम धोकादायक *💫बांदा दि.३१-:* मडुरा-सातोसे रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई केली आहे. समोरून येणाऱ्या वाहनास बाजू देताना सातोसेच्या दिशेने जाणारा डंपर मडुरा माऊली मंदिराजवळ रुतला. प्रसंगवधान राखून चालकाने आपला जीव वाचवला. परंतु धोका मात्र कायम असल्याने अशा धोकादायक कामास जबाबदार कोण असा सवाल भाजपा सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य तथा ग्रामस्थ बाळु गावडे यांनी केला आहे….

Read Full News

मडुऱ्यातील पाच वाड्यांचा पाणी पुरवठा ठप्प…

*💫बांदा दि.३१-:* चक्रिवादळाच्या तडाख्यात मडुरा गावातील बंद झालेला पाणीपुरवठा अद्यापही सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वीज पुरवठा सुरळीत होऊन देखील पाणीपुरवठा बंद असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलावर्गाला पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे. मडुरा बाबरवाडी, डिगवाडी, रेडकरवाडी, देऊळवाडी, भरडवाडी मधील सुमारे 200 लाभधारकांना…

Read Full News

डाॅ उत्तम पाटील यांच्या मुदत वाढीने जनतेत समाधान…

मंगेश तळवणेकर, देव्या सूर्याजी यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उत्तम पाटील यांना शासनाने एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. डॉ. पाटील यांना मुदतवाढ मिळाल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. या मुदतवाढीची मागणी करणारे माजी शिक्षण आरोग्य सभापती श्री मंगेश तळवणेकर, आणि युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांच्या मागणीला एकप्रकारे…

Read Full News

कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देण्यात यावे…

प्रफुल्ल सुद्रीक यांची प्रसिद्धी पत्रकातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी_ *💫कुडाळ दि.३१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली…

Read Full News

वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांना मुदतवाढ

मे २०२२ पर्यंत मुदत वाढवील्याचे शासनाचे पत्र *💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांना शासनाने पुन्हा एकदा एका वर्षाची मदत वाढ दिली आहे. डॉ. पाटील यांचा आज ३१ मे २०२१ रोजी कार्यकाल संपला आहे. परंतु शासनाने मे २०२२ पर्यंत त्यांना मुदत वाढ दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

Read Full News

माझ्या राजीनाम्याने मराठा आरक्षण मिळत असेल तर नक्कीच राजीनामा देईन

*छत्रपती संभाजी राजे यांचे मालवणमध्ये स्पष्टीकरण* *💫मालवण दि.३१-:* राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे हे आज मालवण दौऱ्यावर आले असता त्यांनी राजीनामा देणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मराठा आरक्षणावर आपण आपली भूमिका यापूर्वी स्पष्ट केली असून, आपण राजीनामा दिल्याने आरक्षण मिळणार नाही. आणि जर आपण राजीनामा देऊन आरक्षण मिळणार असेल तर नक्कीच…

Read Full News

निवती – मेढा येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी सोडवला…

माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने व पुढाकाराने टॅंकरने पाण्याचा पुरवठा सुरू_ *💫वेंगुर्ले दि.३१-:* वेंगुर्ले तालुक्यातील निवती – मेढा येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भाजपचे नेते आणि खासदार नारायणराव राणे यांनी सोडवला. माजी सभापती निलेश सामंत यांच्या सहकार्याने व पुढाकाराने गावात टॅंकरने पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तौक्ते…

Read Full News

शोधत होते फरार आरोपी, मिळाली अवैद्य दारू

स्थानिक गुन्हा अन्वेषणने पकडली ४० लाखाची दारू *💫कणकवली दि.३१-:* २०२१ ची रात्र. सावंतवाडी येथील न्यायालयीन कोठडीतून पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस कुडाळ व कणकवली पोलिस ठाणे हद्दीत रवाना झाले. पोलिस त्या फरार आरोपीचा शोध घेत होतेच. तेवढ्यात एक आयशर टेम्पो गोवा बनावटीची दारू भरून मुंबईच्या दिशेने जात असल्याची विश्वसनीय बातमी विश्वसनीय…

Read Full News

विद्युत विभागाचा घोटगे परिसरात लक्ष नाही

विद्युत खांब अखेर मोजत आहेत;शिक्षण व आरोग्य सभापती अनिशा दळवींचा आरोप *💫दोडामार्ग दि.३१ सुमित दळवी-:* विद्युत विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे संबंधित विभाग हा चांगलाच चर्चेत असतो. घोटगे परिसरात विद्युत विभागाचे लक्षच नसल्याचे सध्या प्रकर्षाने दिसत असून,या भागातील विद्युत पोल हे अखेरच्या घटका मोजताना दिसत आहेत अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी यांनी दिली…

Read Full News

बीड येथील ५ जूनच्या आंदोलनात सिंधुदुर्गातील मराठा सहभागी होणार

शिवसंग्रामच्या बैठकीत निर्णय *💫कुडाळ दि.३१-:* मराठा आरक्षणावर चांगलीच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.५ जून ला बीड येथे निघणाऱ्या मराठा आरक्षण संबंधी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे व महाराष्ट्र राज्याचे सचिव मुंबई प्रदेश अध्यक्ष सत्यवान भाई राऊत यांच्या सुचनेनुसार ३० मे ला शिवसंग्रामचे सिंधुदुर्ग जिल्हाचे अध्यक्ष श्री.अशोक सावंत यांच्या निवासस्थानी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक…

Read Full News

You cannot copy content of this page