मे २०२२ पर्यंत मुदत वाढवील्याचे शासनाचे पत्र
*💫सावंतवाडी दि.३१-:* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ उत्तम पाटील यांना शासनाने पुन्हा एकदा एका वर्षाची मदत वाढ दिली आहे. डॉ. पाटील यांचा आज ३१ मे २०२१ रोजी कार्यकाल संपला आहे. परंतु शासनाने मे २०२२ पर्यंत त्यांना मुदत वाढ दिली आहे. याबाबतचे अधिकृत पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.
