Global Maharashtra Breaking News

‘कोरे’विरोधात सावंतवाडी तहसिलदार कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी छेडणार बेमुदत उपोषण-:सुरेश गावडे…

मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन *💫बांदा दि.२०-:* तीन दशकापूर्वी कोकण रेल्वे महामंडळाने प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील जमीन संपादित केली होती. सर्वसाधारणपणे महामंडळामध्ये कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळणार या भावनेने शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात जमिनी दिल्या. परंतु वारंवार मागणी करूनही आम्हाला न्याय मिळालेला नसल्याचे सांगत कोकण रेल्वेकडून आमच्यावर अन्याय झाला आहे आणि या अन्यायाला वाचा…

Read More

ग्रामपंचायततील भाजपच्या विजयामुळे शहरातील हुकुमशाही प्रकार आता गावातही दिसेल

शिवसेना नेते विशाल सावंत यांची भाजपवर टिका* *💫सावंतवाडी दि.२०-:* नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आर्थिक दृष्ट्या मतदारांना भुलवून तसेच कोलगाव येथे भानामती सारखे प्रकार करून सावंतवाडी तालुक्यात विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेचे विशाल सावंत यांनी व्यक्त केला आहे. जो हुकुमशाही प्रकार सावंतवाडी शहरात सुरू आहे. तसाच हुकूमशाहीचा प्रकार आता भाजप ज्या ज्या ग्रामपंचायतीत विजयी…

Read More

कणकवलीतील तरुणांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश…

*💫कणकवली दि२०-:* तालुका युवक काँग्रेस मधे महाराष्ट्र प्रभारी प्रदीप सिंढवा व सिंधुदुर्ग प्रभारी शंभुराजे देसाई जिल्हा युवक काँग्रेस प्रभारी किरण टेंबुलकर युवक तालुकाध्यक्ष निलेश तेली यांच्या नेत्रुत्वावर विश्वास ठेवुन कणकवली तालुक्यातील युवक परेश एकावडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुरज जंगले,आकाश सर्पे,श्रीधर पेडणेकर,शंकर चव्हाण,प्रकाश पाडावे,विशाल पाडावे,जयदीप घाडी,प्रशांत घाडी,ओंकार घाडी,तुषार घाडी,प्रदीप खरात,प्रमोद जाधव,राहुल…

Read More

असलदे येथील रस्ता ४८ तासात सुरळीत करा…

अन्यथा संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे;असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला इशारा *💫कणकवली दि.२०-:* देवगड निपाणी महामार्गावर असलदे येथे सदर रस्ता ४८ तासात सुरळीत न केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी दिला. नांदगाव देवगड मार्गावरील असलदे ते कोळोशी दरम्यानचे अवघ्या दोन कीलोमीटरचे रस्त्याचे नुतनीकरण काम दोन महिने झाले तरी संपेना.बोगस…

Read More

*पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे २९ जानेवारीला आयोजन

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आयोजन* *💫सिंधूदुर्गनगरी दि.२०-:* सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने २९ जानेवारी २०२१ रोजी पोलीस परेड मैदानावर पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पत्रकार नेहमी व्यस्त असतो. त्यांना आपल्या गुणांकडे लक्ष देता येत नाही. मात्र, क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांना विरंगुळा मिळावा म्हणून मुख्यालय पत्रकार…

Read More

आशिये ग्रामदैवत श्री देव गांगो- भैरीचा उद्या जत्रोत्सव…

सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; बुवा अभिषेक शिरसाठ यांचे संगीत भजन होणार… *💫कणकवली दि.२०-:* कणकवली तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत गांगो भैरीचा २१ जानेवारी २०२१ रोजी सालाबाद प्रमाणे जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुवा अभिषेक शिरसाठ यांचे सुस्वर संगीत भजन व आंब्रड येथील देवी भगवती ढोल पथकाचे “ढोल वादन” खास आकर्षण…

Read More

*शहरातील उखडे उखडे गॅंग कडून सुरू आहे वसुली

१० व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत २५ लाख केले वसूल; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा आरोप* *💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी शहरातील उखडे उखडे गॅंगने शहरातील १० व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत २५ लाख रूपये वसूल केले असून, काही एंजट नेमून वसूल करण्याचे काम सुरू आहे. स्थानिकांवर अन्याय करून परप्रांतीय लोकांना साथ देण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पत्रकार…

Read More

*सावंतवाडी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा गौयफोट *💫सावंतवाडी दि.२०-:* सावंतवाडी शहरात सत्तांतर झाल्या नंतर जी परसिस्थी निर्माण झाली आहे ते पाहून खूप वाईट वाटत असे विधान माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. शहरात भर बाजारपेठेत एक गाळा ३ हजार रुपये भाडे ठरवून नगरपालिकेने एका परप्रांतीय व्यक्तीला देण्याचा ठराव मंजूर केला आहे. या व्यवहारात २७ लाख…

Read More

नदीचे दगड नेणाऱ्या डंपरची अनेक वाहनांना धडक;

लग्न समारंभाहून परतणारे १३ ठार *कोलकाता दि.२०-:* कडाक्याच्या थंडीत पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात डंपरने धडक दिल्याने 13 जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. धुपगुडीहून एक डंपर नदीचे दगड घेऊन मयनातलीच्या रस्त्याने जात…

Read More

विलवडे येथे गवारेड्यांचा कडून केळी बागायतीचे नुकसान

गवारेड्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा शेतकऱ्यांची मागणी बांदा : विलवडे येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या मळावाडी मधील केळी बागायतीचे गव्यारेड्यांच्या कळपाने पुर्णता: नासधूस करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे सदर बागायती ही जमिनदोस्त झाली. विक्रि साठी योग्य झालेली केळी गव्यारेड्याने खाऊन फस्त केल्याने सावंत यांचे सुमारे १ लाख ५० हजारांचे नुकसान केले. वनविभाग व कृषी…

Read More
You cannot copy content of this page